टीम इंडियाची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा म्हणाली की मला निवृत्तीनंतर मुलासोबत वेळ घालवायचा होता, जे मी करते आणि असं करणं मला आवडतं.
मी आताही काम करते. माझी हैदराबादमध्ये टेनिस एकेडमी आहे. दुबईतही काही आहे, असं सानिया म्हणाली.
मी स्वत:ला बिजी ठेवते. मात्र जाणीवपूर्वक स्वत:ला गूंतवून ठेवत नाही कारण मला मुलासोबत वेळ घालवायचा आहे.
पाकिस्तान माजी कर्णधार शोएब मलिकसह सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला. दोघे विभक्त झाल्यानंतर सानिया चांगलीच चर्चेत आली.
शोएब मलिक याने विभक्त झाल्यानंनतर नव्या इनिंगला सुरुवात केली. शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसह लग्न केलं.