चेन्नई सुपर किंग्स टीममधील स्टार ऑलराउंडरची पत्नी स्पामध्ये करते काम, घेते इतके रुपये
आयपीएल क्रिकेट लीग स्पर्धेच्या 16 व्या मोसमाला येत्या 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी चेन्नई सुपर किंग्स टीमचा ऑलराउंडर हा त्याच्या पत्नीसह भारतात आला आहे. या ऑलराउंडरची पत्नी स्पा सेंटरचा बिजनेस करते.