IPL 2023 | ही पोरगी कोणाची? आयपीएल दरम्यान ‘या’ क्रिकेटरच्या मुलीचा जलवा

| Updated on: May 11, 2023 | 8:53 PM

फोटोत दिसणारी ही हॉट गर्ल एक्टर नसून ती एक दिग्गज क्रिकेटरची मुलगी आहे. हा क्रिकेटर सध्या आयपीएलमध्ये कॉमेंट्री करतोय. जाणून घ्या ही पोरगी कोणाची?

1 / 5
आयपीएल 16 व्या मोसमात दिवसेंदिवस एकसेएक थरारक सामने पाहायला मिळत आहेत. परदेशी खेळाडू आणि कॉमेंटेटर्सही आयपीएल निमित्ताने भारतात आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडन याच्या मुलीचा हॉट अवतार नेटकऱ्यांना पाहायला मिळाला आहे.

2 / 5
ग्रेसी ही टीव्ही प्रेझेंटेटर आहे. ती सध्या चेन्नईमध्ये चाहत्यांसह वेळ घालवतेय. चेन्नईत सध्या फक्त धोनीच नाही, तर ग्रेसीची चर्चा आहे.

3 / 5
ग्रेसी ही Seven's Horse Racing ची टीवी प्रेझेंटेटर आहे. ग्रेसीला क्रिकेटबद्दल ही आवड आहे. तिचे वडील अर्थात मॅथ्यू हेडन  क्रिकेटर असल्याने तिला या खेळाबाबत अधिक माहिती आहे.

4 / 5
ग्रेसी सध्या आयपीएलमध्ये बिजी आहे. मॅथ्यू-ग्रेसी या बाप लेकीची जोडी सध्या आयपीएल गाजवतेय.

5 / 5
ग्रेसी हीला एडवेंचरची फार आवड आहे. ग्रेसीला प्राण्यांबद्दल फार  ओढ आहे.