IPL 2023 : 15 सिझनमध्ये जे घडलं नाही ते फक्त या पर्वातील अर्ध्या सामन्यातच झालं, काय ते वाचा

| Updated on: Apr 28, 2023 | 4:02 PM

आयपीएल 2023 स्पर्धेत नवनवे विक्रम रचले जात आहेत. असं असताना गेल्या 15 पर्वात जे शक्य झालं नाही ते अवघ्या 37 सामन्यात पूर्ण झाल्याचं चित्र आहे.

1 / 12
आयपीएल 2023 स्पर्धा रंगतदार वळणावर आली असून आता जर तरच गणित सुरु झालं आहे. प्रत्येक संघांची मदार आता दुसऱ्या संघांवर अवलंबून असल्याचं चित्र आहे. आयपीएलच्या साखळी फेरीतील 70 पैकी 37 सामने पार पडले आहेत. यात 18 वेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत. या स्पर्धेतील 10 पैकी 9 संघांनी 200 ही धावसंख्या केली आहे.

2 / 12
आयपीएल 2008 मध्ये 11, आयपीएल 2019 मध्ये 11, आयपीएल 2020 मध्ये 13, आयपीएल 2018 मधये 15, आयपीएल 2022 मध्ये 18 वेळा 200 धावांचा आकडा गाठला आहे. तर आयपीएल 2023 मध्ये 18 वेळा 200 ही धावसंख्या अवघ्या 37 सामन्यात गाठली आहे.

3 / 12
IPL 2023 KKR

IPL 2023 KKR

4 / 12
ipl 2023 ms dhoni csk team

ipl 2023 ms dhoni csk team

5 / 12
गुजरात टायटन्सने 2 वेळा 200 धावांचा आकडा गाठला आहे.

6 / 12
लखनऊ सुपर जायंट्सने 2 वेळा 200 धावांचा आकडा गाठला आहे.

7 / 12
राजस्थान रॉयल्सने 2 वेळा 200 धावांचा आकडा गाठला आहे.

8 / 12
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 2 वेळा 200 धावांचा आकडा गाठला आहे.

9 / 12
सनराईजर्स हैदराबादने 1 वेळा 200 धावांचा आकडा गाठला आहे.

10 / 12
मुंबई इंडियन्सने 1 वेळा 200 धावांचा आकडा गाठला आहे.

11 / 12
पंजाब किंग्सने 1 वेळा 200 धावांचा आकडा गाठला आहे.

12 / 12
दिल्ली कॅपिटल्स एकमेव संघ असा आहे की त्याने 200 चा आकडा गाठलेला नाही.