IPL 2023 | आयपीएल 2023 आधी या टीमला धक्का, एका झटक्यात 2 खेळाडू ‘आऊट’

| Updated on: Mar 18, 2023 | 5:19 PM

आयपीएलच्या 16 व्या मोसमाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 टीम सहभागी होणार आहेत. या 10 संघांचं एकूण 2 ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी सर्व फ्रँचायजीने सरावाला सुरुवात केली आहे.

1 / 5
IPL 2023 | आयपीएल 2023 आधी या टीमला धक्का, एका झटक्यात 2 खेळाडू ‘आऊट’

2 / 5
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने केकेआरला हा झटका दिला आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू  शाकिब अल हसन आणि लिट्टॉन दास या दोघांना आयपीएल 2023 मध्ये खेळता येणार नाही.

3 / 5
बांगलादेश बोर्डाने ना हकरत प्रमाणपत्र नाकारल्याने या दोघांना खेळता येणार नाही. कोणत्याही लीग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्या खेळाडूंना आपल्या देशाच्या क्रिकेट बोर्डाची परवानगी घ्यावी लागते.

4 / 5
लिट्टॉन दास हा आक्रमक फलंदाज आहे. त्याने इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी 20 मालिकेत शानदार कामगिरी केली. लिट्टॉनचा एराॉन फिंच याच्या जागी समावेश करण्यात आला आहे.

5 / 5
श्रेयस अय्यर याची दुखापत फार गंभीर आहे. श्रेयस याला सध्या किमान 10 दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे श्रेयसला आयपीएलच्या 16 व्या मोसमातील पहिल्या टप्प्याला मुकावं लागू शकतं.