IPL 2023 : भुवनेश्वर कुमारच्या नावावर नवा विक्रम, पहिल्या षटकात अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

| Updated on: Apr 25, 2023 | 4:16 PM

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत फलंदाजांच्या नावावर नवनवे विक्रम प्रस्थापित होत आहेत. यात आता गोलंदाजही मागे नाहीत. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या नावावर असाच एका विक्रमाची नोंद झाली आहे.

1 / 8
भुवनेश्वर कुमार भारतीय गोलंदाजीतील प्रमुख अस्त्रापैकी एक आहे. आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे. संघासाठी पहिलं षटक टाकताना त्याने एका विक्रमाची नोंद केली आहे. (Photo : IPL/BCCI)

2 / 8
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 11 धावा देऊन दोन गडी बाद केले. यापैकी एक गडी पहिळ्याच षटकात घेतला होता.  (Photo : IPL/BCCI)

3 / 8
पहिल्या षटकात दिल्ली कॅपिटल्सच्या फिल सॉल्टला बाद करत भुवनेश्वर कुमारने विक्रम नोंदवला आहे. पहिल्याच षटकात सर्वाधिक बळी घेण्याचा मान मिळवला आहे.  (Photo : IPL/BCCI)

4 / 8
आयपीएल इतिहासात भुवनेश्वर कुमार याने 23 वेळा पहिल्या षटकात प्रतिस्पर्धी संघांना धक्का दिला आहे. यामुळे आयपीएल पहिल्या षटकाचा जादूगर ठरला आहे.  (Photo : IPL/BCCI)

5 / 8
भुवनेश्वर कुमारनंतर या यादील ट्रेंट बोल्टचा नंबर येतो. बोल्टने पहिल्याच षटकात एकूण 21 गडी बाद केले आहेत.  (Photo : IPL/BCCI)

6 / 8
माजी गोलंदाज प्रविण कुमार या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रविण कुमारने पहिल्या षटकात एकूण 15 गडी बाद केले आहेत.  (Photo : IPL/BCCI)

7 / 8
संदीप शर्मा पहिल्या षटकात 13 गडी बाद करत चौथ्या स्थानावर आहे.  (Photo : IPL/BCCI)

8 / 8
माजी वेगवान गोलंदाज झहीर खान आयपीएलच्या पहिल्याच षटकात 12 गडी बाद करत पाचव्या स्थानावर आहे.  (Photo : IPL/BCCI)