IPL 2023 स्पर्धेत अर्शदीप सिंगची रिंकूने फोडलेल्या दयाळपेक्षा वाईट स्थिती, नकोसा विक्रम प्रस्थापित

| Updated on: May 04, 2023 | 6:40 PM

आयपीएल 2023 स्पर्धेत 22 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध विकेट घेणारा अर्शदीप सिंग अचानक हिरो वरून झिरो झाला आहे. पंजाबच्या वेगवान गोलंदाजाची मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी जबरदस्त धुलाई केली.

1 / 6
मोहालीत मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने सर्वात खराब गोलंदाजी केली. पंजाब किंग्सने 214 धावा करूनही मुंबई इंडियन्सने हा सामना 7 चेंडू राखून जिंकला. अर्शदीप सिंगने नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. (Photo : IPL/BCCI)

2 / 6
अर्शदीप सिंगने T20 क्रिकेटच्या इतिहासात चार पेक्षा कमी षटकात सर्वाधिक धावा देणारा खेळाडू ठरला आहे. अर्शदीप सिंगने मुंबई इंडियन्सविरुद्ध 3.5  षटकात 66 धावा दिल्या. (Photo : IPL/BCCI)

3 / 6
यापूर्वी हा विक्रम बेन व्हीलरच्या नावावर होता, ज्याने 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3.1 षटकात 64 धावा दिल्या होत्या. (Photo : IPL/BCCI)

4 / 6
अर्शदीप सिंगने मुंबईविरुद्ध 17.21 च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. अर्शदीप सिंगच्या 23 पैकी 12 चेंडूवरच धुलाई झाली. अर्शदीप सिंगला 4 षटकार आणि 8 चौकार मारले. याशिवाय अर्शदीप सिंगनेही दोन वाइड चेंडू टाकले. (Photo : IPL/BCCI)

5 / 6
दोन सामन्यांपासून अर्शदीप सिंग चांगलाच महागात पडत आहे. चेन्नईविरुद्ध 4 षटकात 37 धावा दिल्या. तर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 54 धावा दिल्या. (Photo : IPL/BCCI)

6 / 6
अर्शदीप सिंगने या मोसमात 10 सामन्यांमध्ये 16 विकेट घेतल्या आहेत, परंतु त्याचा इकॉनॉमी रेट 9.80 आहे. (Photo : IPL/BCCI)