Marathi News Photo gallery Sports photos IPL 2023 Qualifier And Final match arrange on Gujarat and Chennai home ground get advantage in the important match cricket lovers raise question
IPL 2023 Qualifier And Final : गुजरात आणि चेन्नईला महत्त्वाच्या सामन्यात असा होणार फायदा, क्रिकेटप्रेमींमध्ये तीव्र नाराजी
आयपीएल 2023 स्पर्धेतील क्वॉलिफायर, एलिमिनेटर आणि अंतिम फेरीचा सामने होणार आहेत. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये एन्ट्री मारली आहे. मात्र आयोजकांचा निर्णय गुजरात आणि चेन्नईसाठी अनुकूल असल्याची टीका होत आहे.