Ajinkya Rahane | आरसीबी विरुद्धच्या विजयात रहाणे याचा सिंहाचा वाटा, चेन्नई ‘अजिंक्य’

| Updated on: Apr 18, 2023 | 7:00 PM

मराठमोळ्या अजिंक्य रहाणे याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात बाउंड्री लाईनवर सुपर एफर्ट्स् दाखवत टीमसाठी 5 धावा वाचवल्या. रहाणेने यासह चेन्नईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

1 / 4
सीएसकेने आरसीबीवर हायस्कोअरिंग सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात अनेक खेळाडूंनी मोलाची भूमिका बजावली.  मात्र अजिंक्य रहाणे याचं योगदान निश्चितच निर्णायक ठरलं. रहाणेने हवेत उडी घेत ग्लेम मॅक्सेवल याने मारलेला फटका रोखला आणि टीमसाठी 5 धावा वाचवल्या.

2 / 4
अजिंक्य रहाणे याने आरसीबी विरुद्ध  20 चेंडू 3 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 37 धावांची उपयोगी खेळी केली.

3 / 4
रहाणेने त्यानंतर फिल्डिंग करतानाही चेन्नईसाठी धावा वाचवल्या. चेन्नईच्या डावातील नववी ओव्हर रविंद्र जडेजा टाकत होता. या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेल याने जोरदार फटका मारला. हा  सिक्स होता, मात्र रहाणेने हवेत उडी घेत टीमसाठी बहुमूल्य 5 धावा वाचवल्या.

4 / 4
या सामन्यात महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्या दोघांची जास्त चर्चा असल्याने रहाणेची निर्णायक आणि गेमचेंजिग कामगिरी दुर्लक्षितच राहिली.