IPL 2023 RCB vs KKR : सामना गमावला तरी विराट कोहलीच्या नावावर असा विक्रम
RCB vs KKR : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने कोलकात्याविरुद्धचा सामना 21 धावांनी गमावला. कोलकात्याने या स्पर्धेत बंगळुरुला दुसऱ्यांदा पराभवाचं पाणी पाजलं आहे. असं असलं तरी विराटच्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला गेला आहे.