IPL 2023, RCB vs LSG | आरसीबीच्या त्रिमुर्तींचा कारनामा, अर्धशतकासह ऐतिहासिक कामगिरी

| Updated on: Apr 10, 2023 | 9:55 PM

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विराट कोहली, फाफ डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल या तिकडीने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध वैयक्तिक अर्धशतकं ठोकत मोठा कारनामा केला आहे.

1 / 5
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विराट कोहली, कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि ग्लेन मॅक्सवेल या तिकडीने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक ठोकत मोठा कारनामा केला आहे.

2 / 5
 विराट कोहली याने  44 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने  61 धावा केल्या.

3 / 5
फाफ डु प्लेसीस याने 46 बॉलमध्ये  5 सिक्स आणि 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 79 रन्सची इनिंग खेळली.

4 / 5
ग्लेन मॅक्सवेल याने 3 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 59 धावा चोपल्या.

5 / 5
आरसीबीसाठी अनुक्रमे पहिल्या 3 फलंदाजांनी अर्धशतक ठोकण्याची आयपीएलच्या इतिहासातील पहिलीच वेळ ठरली. विराट, फाफ आणि ग्लेन या तिघांनी ही कामगिरी करुन दाखवली.