आयपीएल 16 व्या सिजनमध्ये राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज बॉलिंगने कमाल करतोय.
तर दुसऱ्या बाजूला चहलची पत्नी धनश्री वर्मा ही चाहत्यांना 'बोल्ड' करतेय.
धनश्री सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करत असते.
चहल आयपीएलमध्ये खेळत असताना तुझे फोटो कोण काढतोय, असा सवाल नेटकरी उपस्थित करत आहेत.
श्रेयस अय्यर हे फोटो काढत असावा, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.
धनश्री चहलच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊ नकोस, असंही एका नेटकऱ्याने तिला म्हटलंय.
धनश्री वर्मा हीचे सोशल मीडियावर असंख्य फॉलोवर्स आहेत. धनश्री आपल्या हॉट लूक आणि डान्सचे व्हीडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.