IPL 2023 : विराट कोहलीला एक दोन नाही तर तीन वेळा ठोठावला दंड,स्पर्धेत आतापर्यंत काय केलं वाचा

| Updated on: May 03, 2023 | 12:48 AM

IPL 2023 : आयपीएल स्पर्धेत विराट कोहलीच्या आरसीबी संघाने आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. या पैकी तीन सामन्यात विराट कोहलीने आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. त्याला यासाठी दंड भरावा लागला आहे.

1 / 7
विराट कोहली आयपीएल 2023 स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात 364 धावा केल्या आहेत. यात 5 अर्धशतकं झळकावली आहेत. (Photo : IPL/BCCI)

2 / 7
विराट कोहलीने नऊ सामन्यांपैकी तीन सामन्यात आचारसंहितेचं उल्लंघन केलं आहे. यासाठी त्याला तीन वेळा दंड भरावा लागला आहे. (Photo : IPL/BCCI)

3 / 7
17 एप्रिल 2023 रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने आक्रमक सेलिब्रेशन केलं होतं. त्याला आचारसंहिता 2.2 अन्वये दोषी ठरवत 1 लेव्हल गुन्हा मानला होता. त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. (Photo : IPL/BCCI)

4 / 7
23 एप्रिल 2023 रोजी राजस्थान रॉयल विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहली कर्णधार होता. तेव्हा स्लो ओव्हर रेटसाठी दोषी मानलं गेलं होतं. यासाठी त्याला 24 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. (Photo : IPL/BCCI)

5 / 7
विराट कोहलीला 1 मे 2023 रोजी लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 2 प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे 100 टक्के दंड ठोठावला आहे. यासाठी त्याला 1.07 कोटी दंड भरावा लागला. (Photo : IPL/BCCI)

6 / 7
विराट कोहलीने आतापर्यंत तीन वेळा आचारसंहितेच उल्लंघन करत 1 कोटी 43 लाखांचा दंड भरला आहे. विशेष म्हणजे संघातील काही खेळाडूंना इतकं मानधन देखील नाही. (Photo : IPL/BCCI)

7 / 7
आरसीबी संघात असलेल्या महिपाल लोमरार (95 लाख), सुयश प्रभुदेसाई (30 लाख), कर्ण शर्मा (50 लाख), पिन एलेन (80 लाख), सिद्धार्थ कौल (75 लाख) प्रत्येकी इतके रुपये संपूर्ण स्पर्धा खेळण्यासाठी मिळाले आहेत. (Photo : IPL/BCCI