Marathi News Photo gallery Sports photos IPL 2023 who along with Yashasvi Jaiswal and Yuvraj Singh in the list of fastest half centuries in T20 cricket history find out
IPL 2023 : टी 20 क्रिकेट इतिहासात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यशस्वी जयस्वाल, युवराज सिंगसह कोण कोण? जाणून घ्या
आयपीएल 20 स्पर्धेत कोलकात्या विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने सर्वात जलद अर्धशतक झळकावले. परंतु युवराज सिंग आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडण्यात तो अपयशी ठरला. चला जाणून घेऊयात या यादीत कोण कोण आहे.