CSK vs RCB : आधी धक्का मग बॅटचा फटका, विराटने दीपक चाहरसोबत असं का केलं?
Virat Kohli and Deepak Chahar Ipl 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात आरसीबीच्या विराट कोहली याने आणि सीएसकेच्या दीपक चाहर याला धक्का देत बॅटचा फटका मारला.
1 / 7
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील पहिला सामना हा सीएसके विरुद्ध सीएसके यांच्यात खेळवण्यात येत आहे. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे.
2 / 7
या सामन्याच्या आधी रंगारंग कार्यक्रम पार पडला. अक्षय कुमार, टायरग श्रॉफ, एआर रहमान आणि सोनू निगम यांच्यासारख्या दिग्ग्जांनी परफॉर्मन्स केला.
3 / 7
रंगारंग कार्यक्रमानंतर आरसीबीचा कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि सीएसकेचा नवनिर्वाचित कर्णधार ऋतुराज गायकवाड टॉससाठी मैदानात आले. आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.
4 / 7
आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेसीस आणि विराट कोहली ओपनिंगसाठी आले. तर दीपक चाहर याने पहिली ओव्हर टाकली.
5 / 7
विराटने या दरम्यान दीपक चाहर याला धक्का मारला. विराट इतक्यावरच थांबला नाही. विराटनंतर त्यानंतर दीपकला बॅटचा फटका मारला.
6 / 7
विराटने दीपक चाहरसोबत जे काही केलं, ते कॅमेऱ्यात कैद झालं. विराट आणि दीपक चाहरचा तो फोटो व्हायरल झालाय.
7 / 7
विराटने दीपकला मस्तीत धक्का देत बॅटचा फटका मारला. या दोघांमध्ये मस्ती सुरु होती.