RR vs RCB H2H : बंगळुरुसमोर राजस्थानची कामगिरी कशी? आकडे काय सांगतात?

| Updated on: Apr 05, 2024 | 4:54 PM

Rajasthan Royals vs Royal Challengers Head to Head : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात आतापर्यंत एकूण 30 सामने झाले आहेत. या 30 सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी?

1 / 6
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 6 एप्रिल रोजी सवाई मानसिंह स्टेडियममध्ये भिडणार आहेत. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

2 / 6
राजस्थानचा हा या मोसमातील चौथा आणि बंगळुरुचा पाचवा सामना असणार आहे. याआधी राजस्थानने तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बंगळुरुला 4 पैकी 3 सामन्यात पराभव सहन करावा लागला आहे.

3 / 6
राजस्थान विरुद्ध बंगळुरुचा आयपीएलच्या इतिहासात एकूण 30 वेळा आमनासामना झाला आहे. बंगळुरु राजस्थानवर वरचढ ठरली आहे. बंगळुरुने 15 तर राजस्थानने 12 सामने जिंकले आहेत. तर 3 सामन्यांचा निकालच लागला नाही. मात्र राजस्थानची एक आकडेवारी अशी आहे जी हादरवणारी आहे.

4 / 6
राजस्थान विरुद्ध बंगळुरु यांच्यात 2020 पासून एकूण 9 सामने झाले आहेत. राजस्थानला या 9 पैकी फक्त 1 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. राजस्थानने 2022 मध्ये पुण्यातील एमसीए स्टेडियममध्ये बंगळुरुवर 29 धावांनी विजय मिळवला होता.

5 / 6
राजस्थान टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.

6 / 6
बंगळुरु टीम : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), यश दयाल, विजयकुमार विशक, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल विल लोमर, जॅक्स, कॅमेरॉन ग्रीन, टॉम कुरन, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान आणि अनुज रावत. (सर्व फोटो - Bcci/IPL)