IPL 2025 : पंतपासून केएलपर्यंत, 5 स्फोटक विकेटकीपर फलंदाज, 18 व्या मोसमात धमाका करण्यासाठी सज्ज

| Updated on: Mar 16, 2025 | 10:40 PM

IPL 2025 Wicketkeeper Batsman : आयपीएलच्या 18 व्या मोसमाला सुरुवात होण्यासाठी आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत. अशात या निमित्ताने आपण 5 घातक आणि गेमचेंजर विकेटकीपरबाबत जाणून घेऊयात.

1 / 6
आयपीएल 18 व्या मोसमाला (IPL 2025) 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामात 5 विकेटकीपर फंलदाजांच्या कामगिरीकडे क्रिकेट वर्तुळाचं लक्ष असणार आहे. या विकेटकीपर फलंदाजांमध्ये सामना एकहाती फिरवण्याची क्षमता आहे.  (Photo Credit : Tv9 Bharatvarsh)

2 / 6
केएल राहुल याने गेल्या हंगामात (IPL 2024) लखनऊ सुपर जायंट्सचं नेतृत्व केलं होतं. यंदा केएल दिल्ली कॅपिट्ल्सच्या गोटात आहे. केएलने आयपीएलमध्ये 132 सामन्यांमध्ये 45.47 च्या सरासरीने आणि 134.61 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 683 धावा केल्या आहेत. (Photo Credit : klrahul X Account)

3 / 6
ऋषभ पंतकडे यंदा लखनऊ सुपर जायंट्सचं कर्णधारपद आहे. पंत गेल्या हंगामात दिल्ली कॅपिट्ल्सचा कॅप्टन होता. पंतने आयपीएलमध्ये 111 सामन्यांमध्ये 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 च्या स्ट्राईक रेटने 3 हजार 284 धावा केल्या आहेत. (Photo Credit : RishabhPant17 X Account)

4 / 6
जोस बटलर 17 व्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या गोटात होता. जोस बटलर  यंदा गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. बटलरने आयपीएलमध्ये 107 सामन्यांमध्ये 3 हजार 582 धावा केल्या आहेत. (Photo Credit : @josbuttler X Account)

5 / 6
दक्षिण आफ्रिकेचा घातक खेळाडू हेनरिक क्लासेन प्रतिस्पर्ध्यांसाठी डोकेदुखी ठरु शकतो. क्लासेनने आयपीएलमध्ये 168.31 च्या स्ट्राईक रेटने आणि 39.19 च्या सरासरीने 35 सामन्यांमध्ये 993 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Tv9telugu)

6 / 6
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धावा करतोय. संजूने आयपीएलमध्ये 167 सामन्यांत  4 हजार 419 धावा केल्या आहेत. (Photo Credit : @IamSanjuSamson X Account)