GT vs PBKS : श्रेयस अय्यरचा धमाका, रोहित-गेलचा सिक्सचा रेकॉर्ड ब्रेक, गुजरातविरुद्ध कारनामा

| Updated on: Mar 26, 2025 | 6:39 PM

Shreyas Iyer IPL 2025: श्रेयस अय्यरने मंगळवारी 25 मार्चला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध 97 धावांची नाबाद खेळी केली. श्रेयसने या खेळीसह मोठा विक्रम केला आहे.

1 / 5
पंजाब किंग्सने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात आयपीएलच्या 18 व्या मोसमात तडाखेदार सुरुवात केली. पंजाबने गुजरातवर 11 धावांनी मात करत विजयी सलामी दिली. (Photo Credit : Bcci)

2 / 5
श्रेयस अय्यर याने पंजाबच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. श्रेयसने सामन्यातील पहिल्या डावात नाबाद 97 धावांची खेळी केली. श्रेयसने या खेळीत 5 चौकार आणि 9 षटकार लगावले. अय्यरने या खेळीसह ख्रिस गेल आणि रोहित शर्मा या दोघांचा षटकारांचा विक्रम मोडीत काढला. (Photo Credit : Bcci)

3 / 5
अय्यर याच्या नावावर कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम कायम आहे. अय्यरने 2018 साली केकेआरविरुद्ध 10 षटकार लगावले होते. (Photo Credit : Bcci)

4 / 5
अय्यरने त्यानंतर यंदा अशीच कामगिरी केली. अय्यरने गुजरात टायटन्सविरुद्ध 9 षटकार लगावले. याबाबतीत रोहित शर्मा आणि ख्रिस गेल दोघेही मागे आहेत. (Photo Credit : Bcci)

5 / 5
पंजाबने या सामन्यात 5 विकेट्स गमावून 243 धावा केल्या. गुजरातला 244 धावांचा पाठलाग करताना 232 धावांपर्यंतच पोहचता आलं. (Photo Credit : Bcci)