T20 World Cup 2024 : एलएसजीच्या 5 खेळाडूंना वर्ल्ड कप टीमममध्ये स्थान, पाहा कुणाचा समावेश
IPL 2024 LSG : बहुप्रतिक्षित आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं 1 ते 29 जून दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ भिडणार आहेत. स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे.