Ishan Kishan : इशान किशन याने पाकिस्तान विरुद्ध नोंदवला असा विक्रम, जाणून घ्या काय केलं ते

| Updated on: Sep 02, 2023 | 9:36 PM

India Vs Pakistan, Asia Cup 2023 : इशान किशन याने पाचव्या स्थानावर येत चांगली फलंदाजी केली. इशान किशन याने हार्दिक पांड्या याच्याशोबत शतकी भागीदारी केली. तसेच अर्धशतक झळकावलं.

1 / 7
आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. पाचव्या स्थानावर आलेल्या इशान किशन याने जबरदस्त फलंदाजी केली. तसेच खास विक्रमाची नोंद केली आहे. त्याचबरोबर महेंद्रसिंह धोनी याचा विक्रमाची बरोबरी साधली आहे.

2 / 7
पाचव्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशन भारताची स्थिती नाजूक असताना जबरदस्त फलंदाजी केली. यावेळी त्याने हार्दिक पांड्यासोबत शतकी भागीदारी केली. तसेच अर्धशतक झळकावलं. इशानने 81 चेंडूत 82 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे.

3 / 7
पाकिस्तान विरुद्ध अर्धशतक झळकवातच इशान किशन याने एका विक्रमाची नोंद केली आहे. टीम इंडियासाठी सलग 4 अर्धशतकं झळकावणार तरुण यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.

4 / 7
इशान किशन याच्या आधी हा विक्रम महेंद्रसिंह धोन यांच्या नावार होता. 2011 मध्ये 30 वर्षीय धोनीने सलग 4 अर्धशतकं झळकावली होती. तसेच अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला होता.

5 / 7
इशान किशन याने वयाच्या 25 व्या वर्षी हा विक्रम नोंदवला आहे. इशान किशन याने टीम इंडियासाठी सलग 4 अर्धशतकं झळकावली आहेत. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी याला मागे टाकत सर्वात तरूण यष्टीरक्षक ठरला आहे.

6 / 7
इशान किशन याने वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत 52,55 आणि 77 अशा धावा केल्या होता. आता पाकिस्तान विरुद्ध आशिया कप स्पर्धेत 81 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 82 धावा केल्या आहेत.

7 / 7
इशान किशन टीम इंडियासाठी वनडे क्रिकेटमध्ये सलग चार अर्धशतकं झळकावणारा सर्वात तरुण यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. महेंद्रसिंह धोनी याच्यानंतर अशी कामगिरी करणार दुसरा फलंदाज ठरला आहे.