ENG vs SL : तिसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटने मोडला कुमार संगकारा आणि जॅक कॅलिसचा विक्रम
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तिसरा कसोटी सामना सुरू आहे. इंग्लंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे. या मालिकेत जो रूटच्या कामगिरीने लक्ष वेधून घेतलं आहे. तिसऱ्या कसोटीत त्याने दोन विक्रम मोडीत काढले आहे.