केएल राहुलने ऑस्ट्रेलियातून मायेदशी येताच स्पर्धेतून घेतली माघार, झालं असं की…

| Updated on: Jan 08, 2025 | 4:04 PM

विजय हजारे ट्रॉफीचे बाद फेरीचे सामने सुरु झाले आहेत. शनिवारी चौथ्या उपांत्यपूर्वी फेरीच्या सामन्यात कर्नाट संघाचा सामना बडोद्याशी होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचे देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा सहभागी झाले आहेत. पण केएल राहुलने माघार घेतली आहे.

1 / 5
विजय हजारे स्पर्धेत कर्नाटक संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. बाद फेरीत दिग्गज खेळाडू संघात सहभागी होणार आहे. त्यामुळे कर्नाटक संघाची ताकद वाढणार आहे. देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी कर्नाटक संघात सहभागी करून घेतलं आहे.

2 / 5
कर्नाटकचा स्टार खेळाडू केएल राहुलने विजय हजारे याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि देवदत्त पडिक्कल देशांतर्गत स्पर्धेत खेळत आहे. हे दोन्ही खेळाडू केएल राहुलसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होते. मग न खेळण्याचं कारण काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

3 / 5
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पाचही सामन्यात केएल राहुल खेळला आहे. त्यामुळे त्याने विश्रांती हवी असल्याचं कारण पुढे केलं आहे. त्याला बीसीसीआयकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. त्यामुळे केएल राहुल बाद फेरीच्या सामन्यात कर्नाटककडून खेळणार नाही यावर मोहोर लागली आहे.

4 / 5
केएल राहुल इंग्लंडविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत दिसण्याची शक्यता आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही केएल राहुलची निवड होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी केएल राहुलचा दुसरा यष्टीरक्षक फलंदाज म्हणून विचार केला जाण्याची दाट शक्यता आहे.

5 / 5
कर्नाटक एकदिवसीय संघ: मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, निकिन जोस, केव्ही अनिश, आर. स्मरण, केएल श्रीजीथ, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल (उपकर्णधार), हार्दिक राज, प्रसिद्ध कृष्णा, व्ही. कौशिक, विद्याधर पाटील, अभिलाष शेट्टी, प्रवीण दुबे, लवनीथ सिसोदिया, यशवर्धन परंतप.