Shreyas Iyar | बाबांची इच्छा म्हणून क्रिकेटर झाला, श्रेयसला IPLनं मालामाल केला! श्रेयसच्या इंटरेस्टिंग गोष्टी

| Updated on: Feb 12, 2022 | 1:53 PM

IPL Auction 2022 : एका तमिळ परिवारात श्रेयसचा जन्म झाला. श्रेयला खरंतर लहानपणापासून फुटबॉलमध्ये जास्त रस होता. पण त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे श्रेयसनं आपलं करिअर क्रिकेटमध्ये केलं.

1 / 7
1994 साली जन्मलेला श्रेयस खरंतर मुंबईकर आहे. तो राईट हॅन्ड मीडल ऑर्डर बॅट्समन आहे. आपल्या करीअरमध्ये श्रेयसने अनेक उतारचढाव पाहिलेत. (Photo Source - instaram/shreyas41)

2 / 7
एका तमिळ परिवारात श्रेयसचा जन्म झाला. श्रेयला खरंतर लहानपणापासून फुटबॉलमध्ये जास्त रस होता. पण त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे श्रेयसनं आपलं करिअर क्रिकेटमध्ये केलं. (Photo Source - instaram/shreyas41)

3 / 7
श्रेयस 12 वर्षांचा असताना प्रवीण अमरे यांनी त्याला ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. त्यावेळी श्रेयसची तुलना सेहवागसोबत केली जायची. (Photo Source - instaram/shreyas41)

4 / 7
शिवाजी पार्क जिमखाना क्रिकेट अकॅडमीतून श्रेयसनं क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. श्रेयसचे वडील स्वतः जातीनं त्याची प्रॅक्टिस करुन घ्यायचे. (Photo Source - instaram/shreyas41)

5 / 7
दिल्ली डेअरडेव्हिल्सने श्रेयसला 2.60 कोटीत 2015 मध्ये विकत घेतलं होतं. त्यानंतर त्यांना आपल्या कॅप्टन्सीच्या जोरावर दिल्लीला एका वेगळ्या उंचीवर आयपीएलमध्ये नेऊन ठेवलं होतं. (Photo Source - instaram/shreyas41)

6 / 7
मूळचा केरळमधील जरी असला तरी श्रेयस अय्यरला उत्तम मराठी बोलता येतं. मुंबईत वाढल्यानं आणि लहानाचा मोठा झाल्यानं एक एक अस्सल मुंबईकर आहे. (Photo Source - instaram/shreyas41)

7 / 7
तब्बल 12.25 कोटीची बोली लागल्यानंतर श्रेयस अय्यर आता शाहरुख खानच्या कोलकाता नाईट राईडर्स संघाकडून खेळताना दिसणार आहे. (Photo Source - instaram/shreyas41)