IPL Lowest Score : आयपीएलमधील निच्चांकी धावसंख्येचा विक्रम या टीमच्या नावावर, टॉप 5 मध्ये कोण?

| Updated on: Apr 18, 2024 | 5:44 PM

Lowest Score in Ipl History : आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सने गुजरात टायटन्सला त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये 89 धावांवर ऑलआऊट केलं. मात्र आयपीएलमधील सर्वात लोवेस्ट स्कोअर काय आहे माहितीय?

1 / 5
आयपीएलच्या इतिहासातील निच्चांकी धावसंख्येचा विक्रम हा आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या नावावर आहे. कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीला 2017 साली 49 धावांवर गुंडाळलं होतं.

2 / 5
आयपीएलच्या इतिहासातीस पहिला विजेता संघ राजस्थान रॉयल्स या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबीने राजस्थानचा डाव 58 धावांवर आटोपला होता.

3 / 5
तिसऱ्या स्थानीही राजस्थान रॉयल्स विराजमान आहे.  आरसीबीनेच राजस्थानला 2023 मध्ये 59 धावावंर ऑलआऊट केलं होतं.

4 / 5
मुंबई इंडियन्सने 2017 साली दिल्ली कॅपिट्ल्सला 66 धावांवर रोखलं होतं. आयपीएलच्या इतिहासातील ही चौथी निच्चांकी धावसंख्या ठरली होती.

5 / 5
पाचव्या स्थानी पुन्हा दिल्ली कॅपिट्ल्सचाच नंबर आहे. पंजाब किंग्सने 2017 साली दिल्लीचा डाव 67 धावांवर आटोपला होता.