1 / 5
शनिवार 3 सप्टेंबर ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघासाठी चांगला दिवस नव्हता. कारण पाच वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्यांच्याच घरच्या मैदानावर झिम्बाब्वेकडून पराभवाला सामोरे जावे लागले. पण झालेल्या सामन्यात मिचेल स्टार्कने एक रेकॉर्ड मोडला आहे.