World Cup 2023 | वर्ल्ड कपमध्ये कोण ठरणार सिक्सर किंग, टॉप 5 मध्ये कोण?

| Updated on: Oct 25, 2023 | 4:42 PM

Most Sixes in WC 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेदरम्यान एकूण 4 फलंदाजांनी 10 पेक्षा अधिक सिक्स ठोकले आहेत. रोहित शर्मा कितव्या स्थानी आहे पाहा.

1 / 5
आयसीसी वनडे  वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक सिक्स हे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने ठोकले आहेत. रोहितने 5 सामन्यांमध्ये 17 सिक्स ठोकले आहेत.

2 / 5
दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे. डी कॉकने 5 मॅचमध्ये 15 सिक्स लगावले आहेत.

3 / 5
हेनरिच क्लासेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्लासेननही 5 मॅचमध्ये 15 गगनचुंबी षटकार खेचले आहेत.

4 / 5
श्रीलंकेचा कुसल मेंडीस या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. कुसलने 4 मॅचमध्ये 14 सिक्स लगावले आहेत.

5 / 5
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर यानेही  5 सामन्यात 13* सिक्स ठोकले आहेत. वॉर्नर गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने शानदार कामगिरी करतोय.