World Cup 2023 साखळी फेरीतील टॉप 6 बॉलर, सर्वोत्तम कोण?

| Updated on: Nov 13, 2023 | 4:59 PM

Icc World Cup 2023 | आयसीसीच्या 13 व्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी फेरीत गोलंदाजानी चमकदार कामगिरी केली. त्यापैकी सर्वोत्तम ठरलेल्या 6 गोलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

1 / 7
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील साखळी फेरीतील सर्व सामने यशस्वीरित्या पार पडले. आता बाद फेरीला 15 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या साखळी फेरीत सर्वोत्तम कामगिरी केलेल्या 6 गोलंदाजांबाबत आपण जाणून घेऊयात.

2 / 7
ऑस्ट्रेलियाच्या एडम झॅम्पा वर्ल्ड कप साखळी फेरीतील यशस्वी गोलंदाज ठरला. झॅम्पाने 9 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या.

3 / 7
श्रीलंकेचं वर्ल्ड कपमधून पॅकअप झालंय. मात्र या स्पर्धेत श्रीलंकेसाठी दिलशान मदुशंका याने सर्वोत्तम कामगिरी केली, मदुशंका याने 9 सामन्यात 21 विकेट्स घेतल्या.

4 / 7
गेराल्ड कोएत्झी यानेही आश्चर्यकारक कामिगरी केली. दक्षिण आफ्रिकेच्या या गोलंदाजाने 18 विकेट्स घेतल्या.

5 / 7
पाकिस्तानकडून शाहीन अफ्रिदी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शाहीनने 9 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या.

6 / 7
या यादीत टीम इंडियाचा एकमेव जसप्रीत बुमराह याचा समावेश आहे. बुमराहने 9 सामन्यात 17 विकेट्स मिळवल्या.

7 / 7
दक्षिण आफ्रिकेच्या मार्को जान्सेन यानेही 13 व्या वर्ल्ड कपमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. मार्कोने 8  सामन्यात 17 विकेट्स घेतल्या.