न्यूझीलंडच्या एजाज पटेलने रचला इतिहास, भारतात अशी कामगिरी करणारा एकमेव गोलंदाज

| Updated on: Nov 03, 2024 | 2:56 PM

न्यूझीलंडचा सोपा पेपर भारताला खूपच कठीण गेला. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडने भारताला लोळवलं. तिन्ही सामन्यात न्यूझीलंडने भारताला लोळवलं. या विजयात मोलाचा वाटा राहिला तो एजाज पटेलचा. जबरदस्त कामगिरी करत एजाज पटेलने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

1 / 5
न्यूझीलंडने भारताला तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 ने लोळवलं. या विजयात न्यूझीलंडच्या एजाज पटेलचा मोलाचा वाटा राहिला आहे. दरम्यान, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 25 विकेट घेऊन या खेळपट्टीवर सर्वाधिक विकेट घेणारा विदेशी गोलंदाज ठरला आहे.

2 / 5
एजाज पटेलपूर्वी हा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बॉथमच्या नावावर होता. त्याने मुंबईच्या वानखेडे स्टेडियवर खेळलेल्या दोन कसोटी सामन्याता 22 विकेट घेतल्या होत्या. आता या खेळपट्टीवर 25 विकेट घेत एजाज पटेलने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

3 / 5
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील 4 डावात एजाज पटेलने जबरदस्त गोलंदाजी केली आहे. एजाज पटेलने 25 विकेट घेतल्या आहेत. भारतीय खेळपट्टीवर सर्वाधिक विकेट घेणारा विदेशी गोलंदाज होण्याचा मान मिळवला आहे.

4 / 5
2021 मध्ये एजाज पटेलने याच मैदानावर इतिहास रचला होता. तीन वर्षापूर्वी याच खेळपट्टीवर एका डावात 10 विकेट घेतल्या होत्या. एकाच डावात 10 विकेट घेणारा जगातील तिसरा फलंदाज ठरला होता. यापूर्वी 1999 मध्ये अनिल कुंबळेने, जिम लेकरने 1956 साली अशी कामगिरी केली होती.

5 / 5
वानखेडेवर तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात एजाज पटेलने 5 विकेट घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावात 6 विकेट घेत 25 विकेट पूर्ण केल्या. विदेशी खेळाडू म्हणून या खेळपट्टीवर त्याने सर्वाधिक विकेट घेतल्या आहे.