IND vs PAK | शाहिन अफ्रिदी याचा टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड, रचला इतिहास

| Updated on: Sep 03, 2023 | 3:44 PM

India vs Pakistan Asia Cup 2023 | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया महामुकाबल्यात Shaheen Shah Afridi याने आपल्या डेंजर बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाच्या बॅटिंगला सुरंग लावला.

1 / 5
पाकिस्तानचा घातक बॉलर शाहिन अफ्रिदी याने टीम इंडिया विरुद्ध वर्ल्ड रेकॉर्ड केला. शाहिनने आशिया कपमधील तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध 10 ओव्हरमध्ये  35 धावा देऊन 4 विकेट्स घेतल्या.

2 / 5
शाहिनने टीम इंडियाच्या 4 प्रमुख फलंदाजांचा काटा काढला. शाहिने कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि  रविंद्र जडेजा या चौघांची विकेट घेतली.

3 / 5
शाहिन एकाच वनडे सामन्यात रोहित आणि विराटला क्लिन बोल्ड करणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. शाहिनच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाचे 4 फलंदाज ढेर झाले.

4 / 5
शाहीनच्या बॉलिंगवर रोहित शर्मा 22 बॉलवर 11 धावा करुन आऊट झाला. तर टीम इंडियाच्या डावातील सातव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर विराट कोहली क्लिन बोल्ड झाला.

5 / 5
विराटवर दुर्देवी ठरला. विराटच्या बॅटला कट लागून बॉल स्टंपला लागला आणि तो क्लिन बोल्ड झाला. विराटकडून पाकिस्तान विरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र विराटने 7 बॉलमध्ये 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.