Shaheen Afridi Wedding | शाहीन अफ्रीदी दुसऱ्यांदा विवाहबद्ध

| Updated on: Sep 20, 2023 | 5:55 PM

Cricketer Wedding | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. टीमचा स्टार बॉलर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 7
आयसीसी एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्याआधी एका स्टार बॉलरने दुसऱ्यांदा विवाह केला आहे.

2 / 7
क्रिकेटरच्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या क्रिकेटरचं सोशल मीडियावर दुसऱ्या लग्नासाठी अभिनंदन केलं जात आहे. तसेच शुभेच्छाही देण्यात येत आहेत.

3 / 7
पाकिस्तानचा स्टार बॉलर शाहीन शाह अफ्रीदी याने दुसऱ्यांदा विवाह केलाय. शाहीनने याआधी फेब्रुवारी 2023 मध्ये माजी क्रिकेटर शाहीद अफ्रीदी याची लेक अंशा हीच्यासोबत विवाह केला होता. मात्र तेव्हा अनेक नातेवाईक हजर राहू शकले नव्हते. शाहीनने त्यामुळे पुन्हा अंशासोबतच लग्नानाचा निर्णय घेतला.

4 / 7
शाहीन-अंशा यांचा 3 फेब्रुवारी 2023 रोजी निकाह झाला होता.  या दोघांच्या विवाहाचे फोटो तेव्हाही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

5 / 7
लेकीच्या लग्नानंतर बाप शाहीद अफ्रीदी याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. शाहीदने अत्यंत भावनिक अशी पोस्ट केलीय.  शाहिदने या पोस्टद्वारे लेकीचं अभिनंदन केलंय. आपली लेक आपल्याला सोडून सासरी चाललीय, हे दुख शाहिदच्या पोस्टमधून दिसून येतंय.

6 / 7
शाहिनच्या लग्नाला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि इतर खेळाडूंनी हजेरी लावली. बाबरने शाहिनच्या विवाहातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्यात तसंच अभिनंदनही केलंय.

7 / 7
शाहीनने 19 सप्टेंबर रोजी दुसऱ्यांदा विवाह करणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं. तसेच इस्लमाबादमध्ये 21 सप्टेंबर रोजी स्वागत समारंभ पार पडणार आहे.