पाकिस्तानला मोठा धक्का! क्रिकेटमध्ये नाव कमावलं ते 48 तासातच गमावलं, नेमकं काय झालं वाचा

| Updated on: May 08, 2023 | 5:55 PM

मायदेशात एकदिवसीय मालिका जिंकणारा पाकिस्तानी संघ दोन दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. पण 48 तासातच त्यांना फटका बसला आहे.

1 / 6
जगातील इतर संघांचे खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त असताना केवळ पाकिस्तानच किवीविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिका 4-1 ने जिंकल्यानंतर अवघ्या 48 तासांत पाकिस्तानला मोठा धक्का बसला.

2 / 6
मायदेशात एकदिवसीय मालिका जिंकणारा पाकिस्तान दोन दिवसांपूर्वी एकदिवसीय क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर होता. मात्र शेवटच्या वन-डे सामन्यात किवींनी विजय मिळवत पाकिस्तान संघाकडून नंबर एकचे विजेतेपद हिसकावून घेतले आहे.

3 / 6
किवींविरुद्धचा अंतिम सामना हरल्यानंतर पाकिस्तानची पहिल्या स्थानावरून 112 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

4 / 6
113 रेटिंगसह ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे, तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे.

5 / 6
आयपीएलमुळे टीम इंडियाने कोणतीही एकदिवसीय मालिका खेळली नसली तरी 113 च्या रेटिंगसह रँकिंगमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे.

6 / 6
इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका अनुक्रमे चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत.