Photos : दिग्गज खेळाडूनं त्याच्या गर्लफ्रेंडला मित्रासोबत पकडलं, अन् त्यानंतर काय झालं, वाचा….
मायकल लिचाने असं काही पाहिलं होतं की ज्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला त्याची मैत्रीण एका मित्रासोबत अतिशय आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आली. त्यानंतर काय झालं, ते वाचा..
1 / 4
लेबनीजचा माजी रग्बीपटू मायकेल लिचा यानं आपल्या कारकिर्दीत चमकदार कामगिरी करून अनेक सामने जिंकले आहेत. पण, गेल्या वर्षी त्याच्यासोबत असं काही घडलं की त्याला खूप दुख्ख झालं. मायकल लिचाच्या हाताला खूप दुखापत झाली होती आणि खूप रक्तही वाहिलं. त्याला ही दुखापत त्याच्याच कारणामुळे झाली. या खेळाडूनं खिडकीवर ठोसा मारल्या होत्या. त्यानंतर त्याच्या हाताला मोठी जखम झाली. मात्र, त्याने खिडकीला धक्का का मारला, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, ते जाणून घेऊया...
2 / 4
खरंतर मायकल लिचानं असं काही पाहिलं होतं की ज्यानंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली. फेब्रुवारी 2021 मध्ये त्याला त्याची मैत्रीण एका मित्रासोबत अतिशय आक्षेपार्ह अवस्थेत दिसून आली होती. लीचानं मुलाखतीत सांगितलं की त्याच्या मैत्रिणीचे त्याच्याच टीममेटसोबत अनैतिक संबंध संबंध होते.
3 / 4
मायकल लिचाने काही काळापूर्वी त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न करणार होता. मात्र, एक दिवस त्यानं आपल्या मैत्रिणीला आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर जो गोंधळ झाला तो वेगळाच होता.
4 / 4
लीचानं यावर माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी तो म्हणाला की, तो भाग्यवान आहे. सत्य समोर आल्यानं तो वाचला.