Rachin Ravindra याने पदार्पण सामन्यात रचले तगडे विक्रम, जाणून घ्या!
Rachin Ravindra : २३ वर्षाच्या पोराने कहर केला असून वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात पठ्ठ्याने शतक करत अनेक विक्रम आपल्या नावावर केलेत. इंग्लंडच्या गोलंदाजांचा घामटा काढत मागील वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवाची व्याजासकट परतफेड केलीये.