RCB VS SRH : 6,6,6,6,6,6,4,4,4,4,4,4,4,4 राजीव गांधी स्टेडियमवर तुफान, महत्त्वाच्या सामन्यात हैदराबादच्या हेनरिक क्लासेन याचा वरचा क्लास
IPL 2023 : आरसीबी विरुद्धच्या सामन्यात हेनरिक क्लासेनची बॅट चांगलीच तळपली. शतक ठोकून बंगळुरुसमोर 187 धावांचं आव्हान ठेवलं आहे. हा सामना आरसीबीने गमावला तर चेन्नई आणि लखनऊला थेट प्लेऑफमध्ये स्थान मिळणार आहे.