IND vs AUS Final | 2 कॅप्टन आणि 1 ट्रॉफी, कोण उंचावणार वर्ल्ड कप?
Rohit Sharma and Pat Cummins Photoshoot | वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्याच्या आधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्स या दोघांन वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.