IPL Captains | महेंद्रसिंह धोनी- रोहित शर्मासह आयपीएलमधील यशस्वी कर्णधार कोण?

| Updated on: Mar 14, 2024 | 8:36 PM

IPL 2024 | आयपीएल स्पर्धेला 2008 पासून सुरुवात झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत 16 मोसम पार पडले आहेत. या 16 हंगामामध्ये आतापर्यंत यशस्वी कर्णधार कोण? जाणून घ्या.

1 / 5
राजस्थान रॉयल्स टीमने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात 2008 साली ट्रॉफी जिंकली. ऑस्ट्रेलिया दिग्गज शेन वॉर्न याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने ही कामगिरी केली. मात्र तेव्हापासून राजस्थानची ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा कायम आहे.

2 / 5
रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. तसेच यामध्ये गौतम गंभीर याचाही समावेश आहे.

3 / 5
चेन्नई सुपर किंग्सने महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकलीय. सीएसकेने 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 साली आयपीएल ट्रॉफी जिंकलीय.

4 / 5
तसेच रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यानंतर धोनीने 2023 मध्ये ट्रॉफी जिंकून रोहितच्या विक्रमाची बरोबरी केली. रोहितने मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं.

5 / 5
तसेत गौतम गंभीर याने केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सला 2 वेळा चॅम्पियन केलं. तसेच एडम ग्रिलख्रिस्ट, डेव्हिड वॉर्नर आणि हार्दिक पंड्या या तिघांनी प्रत्येकी 1 वेळा टीमला चॅम्पियन केलंय.