ऋतुराजचं लग्नानंतर नशिब फळफळलं, आधी टेस्ट टीममध्ये निवड, मग CSK ची कॅप्टन्सी
Ruturaj Gaikwad And Utkarsha Pawar : ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार 3 जून 2023 रोजी विवाहबंधनात अडकले. त्यानंतर क्रिकेटर म्हणून ऋतुराजचं नशिब फळफळलं. ऋतुराज उत्कर्षाच्या एन्ट्रीनंतर यशस्वी ठरला.