IND vs ENG | जडेजानंतर सरफराजही आऊट, इंग्लंडचं सुपर कमबॅक, इंडिया जिंकेल?

| Updated on: Feb 26, 2024 | 12:42 PM

India vs England 4th Test | टीम इंडिया चौथ्या कसोटीत तिसऱ्या दिवसापर्यंत मजबूत स्थितीत होती. मात्र चौथ्या दिवशी इंग्लंडने टीम इंडियाची हवा टाईट करुन ठेवली आहे. इंग्लंडने टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे.

1 / 5
टीम इंडियाने चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसापर्यंत सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने बिनबाद 40 धावा केल्या. पण त्यानंतर इंग्लंडने धमाकेदार कमबॅक केलंय.

2 / 5
इंग्लंडने चौथ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं. इंग्लंडने एक एक करुन टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत पाठवलाय. तसेच शोएब बशीर याने 2 बॉलमध्ये 2 विकेट्स घेत टीम इंडियाला पूर्णपणे बॅकफुटवर टाकलं.

3 / 5
चौथ्या दिवशी यशस्वी जयस्वाल याच्या रुपात टीम इंडियाने पहिली विकेट गमावली. यशस्वीनंतर रोहित आऊट झाला.

4 / 5
रोहितनंतर रजत पाटीदारने घोर निराशा केली. रजत पाटीदार सलग दुसऱ्यांदा आऊट झाला.

5 / 5
त्यानंतर शोएब बशीरने टीम इंडियाला 2 बॉलमध्ये 2 झटके दिले. बशीरने रवींद्र जडेजा याच्यानंतर सरफराज खान याला आऊट केलं. त्यामुळे आता सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.