IPL Photos : चेन्नईला झटक्यांवर झटके, इंडियन्सची जोरदार गोलंदाजी, पाहा खास फोटो
चेन्नईनं पहिले फलंदाजी करता खराब सुरुवात केली आहे. वानखेडे मैदानावर काही तांत्रिक कारणामुळे लाईट गेल्याची माहिती आहे. यामुळे गोलंदाजाल रिव्ह्यू देखील घेता आला नाहीय.
1 / 5
आज आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. चेन्नईनं पहिले फलंदाजी करता खराब सुरुवात केली आहे.
2 / 5
मुंबई इंडियन्सचा गोलंदाज डॅनियल सॅम्सनं त्याच्या पहिल्याच षटकात अप्रतिम गोलंदाजी केली आहे. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने डेव्हन कॉनवेला एलबीडब्ल्यू आऊट केलं.
3 / 5
डॅनियल सॅम्सने तिसरी विकेट घेतली आणि ऋतुराज गायकवाड 7 धावांवर बाद झाला.
4 / 5
पहिली सहा षटके म्हणजेच पहिला पॉवरप्ले पूर्णपणे मुंबई इंडियन्सच्या नावावर झाला. मुंबईने पाच गडी बाद केले तर चेन्नईने 32 धावा केल्या.
5 / 5
शिवम दुबेलाही चेन्नईचा त्रास कमी करता आला नाही आणि तो नऊ चेंडूत 10 धावा करून बाद झाला. दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो रायली मेरेडिथकडून इशान किशनच्या हाती झेलबाद झाला.