Shreyas Iyer | श्रेयसचा घरच्या मैदानात धुमाकूळ, श्रीलंका विरुद्ध 6 सिक्स
Shreyas Iyer | श्रेयस अय्यर याने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात जोरदार बॅटिंग केली. श्रेयसने या खेळीदरम्यान श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलाच झाडून काढला.