Cricket News | 11 वर्षांपर्यंत ‘पार्टनरशीप’, अखेर स्टार खेळाडू विवाहबंधनात

| Updated on: Jul 24, 2023 | 8:07 PM

टीमच्या या स्टार खेळाडूने आयपीएलमध्ये नेतृत्व केलंय. या खेळाडूने 12 वर्षांच्या रिलेशननंतर लग्नाचा निर्णय घेतला. क्रिकेटरच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

1 / 5
दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमचा कॅप्टन एडन मार्करम 11 वर्षांच्या रिलेशननंतर अखेर विवाहबंधनात अडकला आहे. एडन याने त्याची गर्लफ्रेंड निकोल डॅनियली हीच्यासोबत लग्नबेडीत अडकला आहे. निकोलने लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

2 / 5
एडन मार्करम याची पत्नी डॅनियली ओ कॉनर ही बिजनेसवूमन आहे.

3 / 5
एडम मार्करम आणि निकोल या दोघांनी पहिली भेट ही शाळेत झाली होती. एडन आणि निकोल हे दोघे 2012 पासून रिलेशमध्ये होते.

4 / 5
डॅनियली हीने आतापर्यंत अनेकदा मॉडेलिंगमध्येही नशिब आजमावलंय. डॅनियली कायम सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

5 / 5
एडन याची आयपीएल 16 व्या मोसमात सनरायजर्स हैदराबाज टीमच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र एडनला आपल्या टीमकडून अपेक्षित कामगिरी करुन घेण्यात अपयश आलं.