Team India Jersey : जर्सीचा इतिहास न्यारा, अशी बदलत गेली टीम इंडियाची जर्सी

| Updated on: Sep 18, 2022 | 10:45 PM

T20 World Cup 2022 Team India Jersey : टीम इंडियाची जर्सी कशी असणार याकडे अनेक दिवसांपासून लक्ष लागून होतं. नव्या जर्सीच्या लूक कसा आहे, यासह त्याचा इतिहासही जाणून घ्या..

1 / 7
पुढील महिन्यापासून ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक सुरू होत आहे. या विश्वचषकात भारतीय संघ विजेतेपदाचा दावेदार म्हणून उतरणार आहे. या विश्वचषकापूर्वी शनिवारी टीम इंडियाची नवीन टी-20 जर्सी लॉच करण्यात आली आहे. टीम इंडियाची किट प्रायोजक एमपीएल स्पोर्ट्सने ही जर्सी लॉच केली.

2 / 7
पहिल्या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची जर्सी बदलण्यात आली होती. फिकट निळ्या रंगाच्या जर्सीच्या उजव्या बाजूला तिरंगाही लावण्यात आला होता. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जेतेपद पटकावत इतिहास रचला.

3 / 7
2009 च्या T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया निळ्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरली होती. जर्सीची कॉलर देखील गडद केशरी होती. या विश्वचषकात टीम इंडियाला ग्रुप स्टेजच्या पुढे प्रगती करता आली नाही. ई गटात दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि इंग्लंडने भारताचा पराभव केला. 2010 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्येही हीच जर्सी अबाधित राहिली होती. या विश्वचषकातही भारताला बाद फेरी गाठता आली नाही.

4 / 7
2012च्या T20 विश्वचषकात टीम इंडियाची जर्सी 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकासारखीच होती. मात्र, ही जर्सीही भारताचे नशीब बदलू शकली नाही आणि संघ सुपर 8 मधून बाहेर पडला.

5 / 7
2014 च्या टी-20 वर्ल्डमध्ये टीम इंडियाच्या जर्सीमध्ये थोडासा बदल करण्यात आला आणि खांद्यावर झेंड्याचे तीन रंग चमकले. या विश्वचषकात भारताने अंतिम फेरी गाठली होती, जिथे त्याला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

6 / 7
विराट कोहलीला एनर्जेटिक प्लेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर...व्हिडीओ व्हायरल

7 / 7
2021 टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या जर्सीवर निळ्या रंगाच्या 2 छटा होत्या. या विश्वचषकात भारताची कामगिरी खूपच निराशाजनक होती.