IND vs PAK : पाकिस्तानने पहिल्यांदाच भारताला अशा पद्धतीने पकडलं कोंडीत, रोहित सेनेवर ओढावली नामुष्की
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नको तेच केलं. आतापर्यंत टी20 वर्ल्डकप स्पर्धेत असं कधीच घडलं नव्हतं. मात्र आता रोहित सेनेवर नामुष्की ओढावली आहे. पाकिस्तानने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर भारतीय संघाची फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला.