Super 8 साठी 8 संघ फिक्स, ‘या’ टीमची पहिल्याच झटक्यात एन्ट्री

| Updated on: Jun 17, 2024 | 9:16 PM

Super 8 T20 World Cup 2024: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील उंपात्य फेरीत पोहचण्यासाठी सुपर 8 साठी 8 संघ निश्चित झाले आहेत.

1 / 6
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीसाठी 8 संघ निश्चित झाले आहेत. या 8 संघांमध्ये एकूण 12 सामने हे 4 स्टेडियममध्ये होणार आहेत. या 8 पैकी 4 संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील.

2 / 6
सुपर 8 फेरीसाठी 8 संघांना 2 गटात 4-4 नुसार विभागण्यात आलंय. त्यानुसार ए ग्रुपमध्ये टीम इंडिया, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया आहे. तर बी ग्रुपमध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि यजमान यूएसए टीम आहे.

3 / 6
सुपर 8 मधील पहिला सामना हा 19 जून रोजी होणार आहे. या सामन्यात यूएसए विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. यूएसए यजमान संघ आहे. यूएसएने पहिल्याच झटक्यात वर्ल्ड कप सुपर 8 फेरीचं तिकीट मिळवलं.

4 / 6
सुपर 8 मधील सर्व सामन्यांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. हे सामने सकाळी 6 आणि रात्री 8 वाजता सुरु होणार आहेत.

5 / 6
तसेच टीम इंडियाचे सामन्यांना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होणार आहे.  टीम इंडियासमोर अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे.

6 / 6
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.