IND vs PAK: टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया-पाकिस्तान महामुकाबला, क्रिकेट विश्वाचं लक्ष

| Updated on: May 28, 2024 | 6:41 PM

India vs Pakistan T20i World Cup 2024: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं सर्व क्रिकेट चाहत्यांना वेध लागले आहेत. या स्पर्धेतील टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

1 / 7
टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये करण्यात आलं आहे. टीम इंडिया आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान हे एकाच ए ग्रुपमध्ये आहेत.

2 / 7
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. उभयसंघातील महामुकाबला हा 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नसाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

3 / 7
टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यालाा स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सामना सुरु होईल.

4 / 7
rohit sharma and hardik pandya team india

5 / 7
तसेच पाकिस्तानने सर्वात शेवटी वर्ल्ड कप संघ जाहीर केला. बाबर आझम पाकिस्तानची कॅप्टन्सी करणार आहे.

6 / 7
टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडिया पाकिस्तानवर वरचढ राहिली आहे. उभयसंघात एकूण 7 सामने झाले आहेत. टीम इंडियाने 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला 1 सामना जिंकण्यात यश आलंय. तर एक सामना टाय झालाय.

7 / 7
टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 5 जून रोजी करणार आहे. टीम इंडियाचा सलामीचा सामना हा आयर्लंड विरुद्ध असणार आहे.