Team India | भारतासाठी खेळलेले मात्र विदेशात जन्मलेले 5 खेळाडू

| Updated on: Nov 29, 2023 | 10:33 PM

Indian Cricket Team | सध्या टीम इंडियात एकही असा खेळाडू नाही जो विदेशात जन्मला आहे. मात्र याआधी असे 5 खेळाडू होऊन गेलेत ज्यांनी टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं पण ते भारतात जन्मले नाहीत. ते कोण आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

1 / 5
लाल सिंह मलेशिया यांचा क्वालालंपूर इथ जन्म झाला होता. लाल सिंह याची 16 डिसेंबर 1909 जन्मतारीख आहे. लाल सिंह यांनी 1932 मध्ये इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता.

2 / 5
अशोक गंडोत्रा 24 नोव्हेंबर 1948 साली ब्राझीलमधील रिओ दी जानेरो इथे जन्म झाला. अशोक गंडोत्रा यांनी टीम इंडियाचं 2 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं.

3 / 5
सलीम दुर्रानी यांचा पाकिस्तानमधील खैबर इथे जन्म झाला. सलीम यांची जन्मतारीख 11 डिसेंबर 1934 आहे. सलीमी यांनी भारतासाठी अखेरचा कसोटी सामना हा 1973 साली खेळला.

4 / 5
खोखन सेन यांनी 1948 साली पदार्पण केलं. खोखन सेन यांचा 31 मे 1926 साली बांगलादेशमधील कुमिला इथे जन्म झाला.

5 / 5
तर रॉबिन सिंह यांनी टीम इंडियाचं 136 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. रॉबिन सिंह यांचा जन्म त्रिनिदाद एंड टोबॅगो इथे झालाय.