Sachin Tendulkar | सचिन तेंडुलकर याचे 3 रेकॉर्ड लवकरच ब्रेक करणार रोहित

| Updated on: Aug 07, 2023 | 6:41 PM

Sachin Tendulkar Records | सचिन तेंडुलकर याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत असंख्य असे विक्रम केले. मात्र सचिनचे रेकॉर्ड अजूनही अबाधित आहेत.

1 / 5
सचिन तेंडुलकर याचे निवृत्तीच्या अनेक वर्षांनंतरही अनेक विक्रम हे अजूनही अबाधित आहेत. मात्र टीम इंडियाचा कॅप्टन आणि ओपनर रोहित शर्मा सचिनचे रेकॉर्ड ब्रेक करु शकतो.

2 / 5
माझे रेकॉर्ड विराट कोहली आणि रोहित शर्मा ब्रेक करु शकतात, असं उत्तर सचिनने एका कार्यक्रमात दिलं होतं. सचिनची भविष्यवाणी खरी ठरु शकते.

3 / 5
एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा सचिन आणि रोहितच्या नावावर आहे. या दोघांनी प्रत्येती 6-6 शतकं ठोकली आहेत. यंदा भारतात वर्ल्ड कप होत आहे. त्यामुळे रोहित एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकांबाबत सचिनला मागे टाकू शकतो.

4 / 5
सचिनचा कॅप्टन्सीचा रेकॉर्डही धोक्यात आहे. सचिनने कॅप्टन म्हणून 23 वनडे मॅचेस जिंकल्या आहेत. तर रोहितने आतापर्यंत 20 सामन्यांमध्ये आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजयी केलं आहे. त्यामुळे सचिनचा हा विक्रम निश्चितच ब्रेक होणार, हे निश्चित आहे.

5 / 5
सचिनने वनडेत 259 डावांमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार केला होता. तर रोहितने 244 सामन्यांमधील 237 डावात 9 हजार 837 धावा केल्या आहेत. त्यामुळे 21 किंवा त्यापेक्षा कमी डावात रोहितने आणखी 164 धावा केल्या, तर सचिनचा रेकॉर्ड ब्रेक होईल.