Rohit Sharma: रोहित शर्मासाठी 2024 वर्ष खास, फोटोंमधून पाहा टॉप 5 विक्रम

| Updated on: Jul 02, 2024 | 7:30 PM

Rohit Sharma: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्यासाठी आतापर्यंत 2024 हे वर्ष ऐतिहासिक आणि अविस्मरणीय राहिलं आहे. रोहितने या वर्षात अनेक विक्रम केले.

1 / 5
टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला अंतिम सामन्यात 7 धावांनी पराभूत केलं. टीम इंडियाचा हा दुसरा टी 20 वर्ल्ड कप विजय ठरला.

2 / 5
रोहितसाठी 2024 हे वर्ष वर्ल्ड कप विजयासह अविस्मरणीय असं ठरलं. रोहितच्या नेतृत्वात वर्ल्ड कप व्यतिरिक्त टीम इंडियाने अनेक विक्रम केले. टीम इंडियाने 2024 च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकला.

3 / 5
त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला भारतात कसोटी मालिकेत पराभूत केलं. रोहितची तिन्ही फॉर्मेटमध्ये कॅप्टन म्हणून दमदार आकडेवारी आहे.

4 / 5
तसेच रोहितने खेळाडू म्हणूनही यशस्वी ठरला. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत संयुक्तरित्या टॉपमध्ये आहे.

5 / 5
रोहित शर्माने या वर्षात आतापर्यंत टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. तसेच रोहितने टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत.