Rohit Sharma | आशिया कपआधी रोहित शर्मा याचा पाकिस्तानला मोठा इशारा

| Updated on: Aug 29, 2023 | 4:21 PM

Asia Cup 2023 Rohit Sharma Shares Net Practise Photos | भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सोशल मीडियावर नेट्स प्रॅक्टीसचे फोटो शेअर करत आपण आशिया कपसाठी सज्ज असल्याची घोषणा केली आहे. टीम इंडिया रोहितच्या नेतृत्वात आशिया कपमध्ये खेळणार आहे.

1 / 7
आशिया कप स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया या आशिया कप 2023 साठी सज्ज झाली आहे.

2 / 7
टीम इंडिया आशिया कप स्पर्धेसाठी ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडिया ए ग्रुपमधील पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध साखळी फेरीत एकूण 2 सामने खेळणार आहे.

3 / 7
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने आशिया कपआधी जोरदार नेट्स प्रॅक्टिस केली आहे. रोहित शर्मा याने सरावाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

4 / 7
आशिया कपनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 पार पडणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा याच्यासाठी कॅप्टन आणि बॅट्समन म्हणून आशिया कप स्पर्धा फार महत्त्वाची आहे.

5 / 7
रोहित शर्मा याने आतापर्यंत आशिया कपमध्ये धमाकेदार कागमिरी केली आहे. रोहित आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा सक्रिय फलंदाज आहे. रोहितने आशिया कपच्या वनडे फॉर्मेटमधील 22 सामन्यांमध्ये 745 धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहितकडून पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्ध अशाच कामगिरीचा अपेक्षा असणार आहे. रोहितने फोटो शेअर करुन एका प्रकारे आपण आशिया कपसाठी सज्ज असल्याचं स्पष्ट केलंय.

6 / 7
टीम इंडियाने 2018 मध्ये अखेरचा आशिया कप उंचावला होता. टीम इंडियाने तेव्हा रोहित शर्मा याच्याच नेतृत्वात ही कामगिरी केली होती.

7 / 7
त्यामुळे आता 4 वर्षांनंतर वर्ल्ड कपआधी टीमला आपल्या नेतृत्वात आशिया कप जिंकून देण्याचा रोहितचा प्रयत्न असणार आहे.