Team India | टीम इंडियाच्या खेळाडूने सर्वांपासून लपवलं, मात्र बायकोनेच सर्व उघड केलं

| Updated on: Jul 17, 2023 | 10:45 PM

Team India | टीम इंडियाच्या या खेळाडूने सर्वांपासूनच ही मोठी बातमी लपवून ठेवली. मात्र त्याच्या बायकोनेच सोशल मीडिया पोस्ट करत सर्व काही उघड केलं.

1 / 5
हनुमा विहारी आणि प्रीतीराज हे दोघे 19 मे 2019 रोजी लग्नबंधनात अडकले होते. दोघेही अनेक महिने रिलेशनमध्ये राहिले. त्यानंतर हनुमाने प्रीतीराजला कँडल लाईट डिनरला नेलं. तिथे हनुमाने प्रेमाची कबुली दिली. प्रीतिराजनेही हनुमाच्या प्रपोजला होकार दिला.

2 / 5
प्रीतिराज ही फॅशन डिझायनर आहे. प्रीतिराज सोशल मीडियावर एक्टीव्ह असते.

3 / 5
हनुमा विहारी याने आपल्या नेतृत्वात साऊथ झोन टीमला दुलीप ट्रॉफीत चॅम्पियन केलं.  हनुमाने दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये  63 आणि 42 धावांची निर्णायक खेळी केली.

4 / 5
टीम इंडियाचा स्टार खेळाडू हनुमा विहारी याच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालंय.  हनुमा विहारी आणि त्याची पत्नी प्रीतीराज यांना पुत्ररत्नाचा लाभ झालाय. प्रीतिराज हीने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत ही गोड न्यूज शेअर केली आहे.

5 / 5
हनुमा विहारी याने 16 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय.  हनुमाने या 16 सामन्यांमध्ये 33.56 च्या सरासरीने 839 धावा केल्या आहेत.